शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

CoronaVirus News : राज्यात ६ लाखांहून अधिक उपचाराधीन रुग्ण; ५८ हजार ९५२ रुग्ण, तर २७८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 1:26 AM

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे.

मुंबई : राज्यात बुधवारी ५८ हजार ९५२ रुग्ण आणि २७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३५ लाख ७८ हजार १६० वर गेला असून, बळींची संख्या ५८ हजार ८०४ झाली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला असून, सध्या ६ लाख १२ हजार ७० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २७८ मृत्यूंत मुंबई ५४, ठाणे मनपा १४, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा १, नाशिक १२, नाशिक मनपा १२, अहमदनगर १०, अहमदनगर मनपा १९, जळगाव १, जळगाव मनपा ८, नंदुरबार १, पुणे २, पिंपरी चिंचवड मनपा ४, सोलापूर १, सोलापूर मनपा ३, सातारा १, कोल्हापूर १, सांगली १, सिंधुदुर्ग ३, रत्नागिरी १, औरंगाबाद मनपा २, जालना १, परभणी २, परभणी मनपा १, लातूर ५, लातूर मनपा १, उस्मानाबाद ११, बीड ८, नांदेड ८, नांदेड मनपा १३, अकोला २, अकोला मनपा ८, अमरावती ५, अमरावती मनपा १, यवतमाळ ४, बुलडाणा २, नागपूर ५, नागपूर मनपा १९, भंडारा १, गोंदिया ५, चंद्रपूर ४ इ. रुग्णांचा समावेश आहे.

देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर अधिक- एकूण रुग्णसंख्येत ६१ टक्के पुरुष, तर ३९ टक्के महिला रुग्ण.- उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी ९२ टक्के रुग्ण लक्षणेविरहित व सौम्य लक्षणे असलेले.- अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असणारे ५ टक्के रुग्ण.- सक्रिय रुग्णसंख्येपैकी ३ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस