शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ११ लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी सरकारने घेतली, खरिपाचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 06:19 IST

लॉकडाऊनमुळे शेतकºयांना महाविकास आघाडीतर्फे दिली जात असलेली कर्जमाफी काही ठिकाणी पूर्णपणे देता आलेली नाही. आत्तापर्यंत सरकारने ३० लाख शेतकºयांना पात्र ठरविले आहे. त्यातील १९ लाख शेतकºयांना १२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख शेतकºयांना ८,१०० कोटी देणे बाकी आहे.

मुंबई : राज्यातील अकरा लाख शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व शेतकºयांना बँकांनी कर्ज द्यावे, असा आदेश सरकार काढत असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. लॉकडाऊनमुळे शेतकºयांना महाविकास आघाडीतर्फे दिली जात असलेली कर्जमाफी काही ठिकाणी पूर्णपणे देता आलेली नाही. आत्तापर्यंत सरकारने ३० लाख शेतकºयांना पात्र ठरविले आहे. त्यातील १९ लाख शेतकºयांना १२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख शेतकºयांना ८,१०० कोटी देणे बाकी आहे. सरकारतर्फे एक आदेश काढण्यात येत आहे. या ११ लाख शेतकºयांकडून येणारी थकबाकी आता शासनाकडून येणे आहे अशी नोंद शेतकºयांच्या कर्ज खात्यावर करण्याविषयीचे आदेश राज्यातल्या सर्व बँकांना पाठवले जात आहेत. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाºयांसोबत याबद्दल एक बैठक झाली.आरबीआयने देखील ही अडचण लक्षात घेऊन अशा नोंदी करण्यात तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा होईल. त्यांच्या खात्यावर असलेली थकबाकी सरकारच्या नावावर टाकली जाईल आणि शेतकºयांना खरिपाचे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एक बैठक घेतली होती. रिझर्व्ह बँकेचे अधिकारी तसेच अन्य बँकांच्या अधिकाºयांनीही त्यास मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारने जाहीरकेलेल्या वीस लाख कोटींच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला नेमके काय मिळणार? महाराष्ट्रातल्या शेतकºयांनाव सहकार विभागाच्या माध्यमातून कोणते लाभ मिळतील याचा अभ्यास करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्याबद्दल देखील लवकरच माहिती दिली जाईल, असेही सहकार मंत्री पाटील यांंनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBanking Sectorबँकिंग क्षेत्र