शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

CoronaVirus दिलासादायक! 24 तासांत जेवढे कोरोनाग्रस्त सापडले, त्याच्या निम्मे बरे झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:04 IST

राज्यभरात 24 तासांत 771 कोरोनाग्रस्त सापडले; 35 जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईची चिंताजनक आकडेवारी समोर आलेली असताना आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी आली आहे. राज्यभरात 24 तासांत 771 कोरोनाग्रस्त सापडले असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज एकूण ३५० जण बरे झाले आहेत. आजपर्यंत २४६५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४,५४१ झाली आहे. आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि  नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. 

आजपर्यंत राज्यातून २४६५  रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १,९८,०४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,००६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आज दिवसभरात एकट्या मुंबईमध्ये ५१० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात एकूण ४३६ संभाव्य कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर १०४ जण बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. मुंबईत आज १८ जणांचा मृत्यू झाला असून कालच्यापेक्षा हा आकडा कमी आहे. एकूण मृत्यूंची संख्या ३६१ वर गेली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

चिंताजनक! मुंबईत आज दिवसभरात ५१० रुग्णांचे निदान; १८ मृत्यूंची नोंद

बापरे! कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू; मुंबईतील हॉस्पिटलने १६ लाखांचे बिल आकारले

CoronaVirus वाईन शॉप नाही, मालमत्ता विक्रीतून घसघशीत महसूल; पुण्यातील उद्योजकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या