शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : राज्यातील तुरुंगात असलेल्या ‘कच्च्या कैद्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:16 IST

सध्या राज्यातील ६० कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार आहे. परंतु, त्यात जवळपास ३८ हजार बंदी आहेत. त्यात शिक्षा भोगत असलेले केवळ साडेआठ हजार कैदी आहेत़

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कारागृहातील कैद्यांपर्यंत पोहचू नये, यासाठी राज्यातील कारागृहात विशेष प्रयत्न केले जात आहे. कारागृहात सध्या क्षमतेच्या १५२ टक्के कैद्यांची संख्या आहे़ ती कमी करण्यासाठी किरकोळ कारणासाठी कारागृहात असलेल्या कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन द्यावा, अशी विनंती न्यायालयाला करणार असल्याचे कारागृहाचे प्रमुख सनील रामानंद यांनी सांगितले. रामानंद यांनी सांगितले, की सध्या राज्यातील ६० कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार आहे़ परंतु, त्यात जवळपास ३८ हजार बंदी आहेत़ त्यात शिक्षा भोगत असलेले केवळ साडेआठ हजार कैदी आहेत़ त्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ४ मध्यवर्ती कारागृहात जवळपास ४५ टक्के कैदी आहेत़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचा संसर्ग कारागृहातील कैद्यांमध्ये होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेत आहोत़ कैद्यांना प्रत्यक्ष कोर्टात नेण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत करण्याचा प्रयत्न आहे़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjailतुरुंग