शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

CoronaVirus News: चिंताजनक! कोरोनाचा धोका वाढला; कालच्या दिवसातला 'तो' आकडा काळजी वाढवणारा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 3:49 AM

एकूण बाधित साडेपाच लाखांहून अधिक

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असताना पुन्हा एकदा दिवसभरात झालेल्या मृत्यूंचा आलेख वाढताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे ४१३ बळी गेले. कोरोनामुळे दिवसभरात नोंदविलेले आतापर्यंतचे हे सर्वाधिक बळी आहेत. तर दिवसभरात ११,८१३ रुग्णांची नोंद झाली. परिणामी, एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६० हजार १२६ झाली असून मृतांचा आकडा १९,०६३ झाला आहे.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्क्यांवर आले असून मृत्युदर ३.४ टक्के आहे. १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या ४१३ मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे १३, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ९, कल्याण-डोंबिवली मनपा १३, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी-निजामपूर मनपा ८, मीरा-भाईंदर मनपा ५, पालघर २, वसई-विरार मनपा १०, रायगड ९, पनवेल मनपा ६, नाशिक ५, नाशिक मनपा ८, मालेगाव मनपा १, अहमदनगर ३, अहमदनगर मनपा ५, धुळे ३, धुळे मनपा २, जळगाव १२, जळगाव मनपा ३, नंदुरबार १, पुणे २५, पुणे मनपा ४८, पिंपरी-चिंचवड मनपा १९, सोलापूर ५, सोलापूर मनपा १, सातारा २०, कोल्हापूर २२, कोल्हापूर मनपा १४, सांगली ३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ७, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी २ आदी रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण कोविडमुक्त झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या