शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Corona in Maharashtra: भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 12:49 IST

Corona in Maharashtra: राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.

अहमदनगर: महाराष्ट्रात कोरोनाने(Corona Virus)  पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशन झाले, त्यात काही नेत्यांसह अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातच आता भाजप नेते आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)  यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

ट्विटरवरुन दिली माहितीअहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुजय विखे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. याआधी भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आपल्या ट्विटमध्ये सुजय विखेंनी लिहिले की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोव्हिड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागणकाही दिवसांपूर्वीच हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनातही कोरोनाने शिरकाव केला. राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSujay Vikheसुजय विखे