शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बांधकामे सुरू; मात्र नियम मोडल्यास १० हजार दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 4:01 AM

राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामे नियम व अटींच्या बंधनात सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी नियमांचे उल्लंघन केल्यास विकासकाला दहा हजारांचा दंड हाेईल.

मुंबई :  राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत काही कठोर निर्बंध घातले आहेत. राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामे नियम व अटींच्या बंधनात सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी नियमांचे उल्लंघन केल्यास विकासकाला दहा हजारांचा दंड हाेईल.मागील काही महिन्यांमध्ये राज्यात घर विक्री चांगल्या प्रमाणात झाली. राज्य सरकारच्या तिजोरीतदेखील कोट्यवधींची भर पडली. सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी विकासकाला नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या नियमांचे पालन गरजेचेकामगार प्रकल्पाच्या ठिकाणीच राहतील अशी व्यवस्था करावी. बाहेरील व्यक्ती आत येणार नाही, आतील बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.यादरम्यान बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची आवक सुरू राहील. येथे काम करणाऱ्या प्रत्येकाने लस घ्यावी. त्याआधी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट साेबत ठेवावा. ताे १५ दिवसांसाठी वैध राहील. (याची अंमलबजावणी १० एप्रिलपासून सुरू होईल)  कामगारास कोरोना झाल्यास रजा, रजेदरम्यान पूर्ण वेतन द्यावे लागेल.वरील नियम न पाळल्यास विकासकाला दहा हजारांचा दंड हाेईल. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास बांधकाम पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या