शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंगप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस करणार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 18:23 IST

नुकत्याच आटोपलेला पालघर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीवरून  भाजपा आणि अन्य विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेले वादविवाद अद्याप थांबलेले नाहीत.  

मुंबई  - नुकत्याच आटोपलेला पालघर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीवरून  भाजपा आणि अन्य विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेले वादविवाद अद्याप थांबलेले नाहीत.  या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा  आणि निवडणूक यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करत होती, असा आरोप करत या प्रकरणी मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.  पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाकडून वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि सत्तेचा दुरुपयोग केला गेला आहे. तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणा सत्तेच्या दबावाखाली काम करत होती का? अशी शंका निर्माण करणारी परिस्थिती संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान दिसून आली. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली, नाही. त्यामुळे  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिका-यांचे शिष्टमंडळ   मंगळवारी,दि. ५ जून रोजी  देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र