शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकारणाला स्वत:चा ठेका समजला; अमित शहा

By appasaheb.patil | Updated: September 1, 2019 22:00 IST

सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्याच्या समारोप.

ठळक मुद्देशहीदांसाठी केलेल्या घरात देखील घोटाळा केला - शहाआम्ही आजपर्यत एक रुपयांचा घोटाळा केला नाही - शहासुप्रिया सुळे यांनी देखील ३७० विरोधात मतदान केलं - शहा

सोलापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लोकशाही मूल्यांना मानत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फक्त घराणेशाही आहे.  सामान्य युवकांना अधिकार नाही का? यांनी राजकारणाला स्वत:चा ठेका समजला आहे असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला.

सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, अजित पवारांनी ७४ हजार कोटींचा घोटाळा केला तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आठ हजार कोटींमध्ये २२ हजार गावात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी आणलं. विरोधकांनी केंद्र आणि राज्यात सत्ता असताना घोटाळा केला. शहीदांसाठी केलेल्या घरात देखील घोटाळा केला. आम्ही आजपर्यत एक रुपयांचा घोटाळा केला नाही, असेही ते म्हणाले.

विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे फक्त लॉलीपॉप दाखवत होते. मात्र आम्ही जलपूजन करत कामाला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील स्मारकाचे काम सुरु केले आहे असे ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी देखील ३७० विरोधात मतदान केलं, सोलापूरच्या जनतेने त्यांना उत्तर विचारायला हवं असेही शहा यांनी शेवटी सोलापूरकरांना आव्हान केले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस