शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

काँग्रेसशी आघाडी आणि एमआयएमशी मैत्रीही : आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 02:15 IST

भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली.

उदगीर (जि़लातूर) : भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली.उदगीर येथे वंचित बहुजन विकास आघाडीची रविवारी दुष्काळ परिषद झाली. अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांना कुठल्याही निमित्ताने देशात दंगली घडवून आणायच्या आहेत़ मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांच्यात वाद निर्माण करायचा होता़ मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने सरकारचा हेतू ओळखून जनता शांत राहिली. तेव्हा इतर प्रश्नांद्वारे देशात सवर्ण विरुद्ध इतर मागासवर्गीय यांच्यात भांडण लावून येणाºया लोकसभेच्या निवडणुकीत सत्ता संपादनाचा मार्ग सुकर करायचा सत्ताधाºयांचा डाव आहे. त्यासाठीच भाजपाने सुनियोजितपणे शिवसेनेला अयोध्येत पाठवून राम मंदिराच्या प्रश्नावर लोकांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला....तर सर्व जागा लढविणारकाँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्यास लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा निर्धार असून लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. धनगर समाजाचा भ्रमनिरास झाल्यामुळे तो आता आमच्यासोबत या निवडणुकीत राहणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेस