शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या अध्यादेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

By admin | Updated: June 19, 2015 02:36 IST

महाराष्ट्र असोसिएशन आॅफ स्कूल आॅफ आर्किटेक्चरच्या (मासा) माध्यमातून राबविली जाणारी आर्किटेक्ट प्रवेश प्रक्रिया रद्द करून राज्य सरकारने सर्व आर्किटेक्चर

नाशिक : महाराष्ट्र असोसिएशन आॅफ स्कूल आॅफ आर्किटेक्चरच्या (मासा) माध्यमातून राबविली जाणारी आर्किटेक्ट प्रवेश प्रक्रिया रद्द करून राज्य सरकारने सर्व आर्किटेक्चर महाविद्यालयांना ‘डीटीई’च्या माध्यमातून केंद्रभूत प्रक्रिया राबविण्याबाबतचा अध्यादेश अचानक काढल्याने ‘मासा’अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ‘मासा’ने सरकारच्या अध्यादेशाला फारसे गांभीर्याने न घेता प्रवेश प्रक्रिया सुरूच ठेवली असून, पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली. आर्किटेक्चरला प्रवेश घेण्यासाठी राज्य सरकारमार्फत किंवा ‘नॅशनल अ‍ॅप्टिट्यूट टेस्ट आॅफ आर्किटेक्चर’मार्फत (नाटा) घेतली जाणारी प्रवेश परीक्षा विद्यार्थी देतात. त्यानंतर ‘मासा’ व राज्य सरकार राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करतात. बहुतांश खासगी आर्किटेक्चर महाविद्यालये ‘मासा’च्या माध्यमातून प्रवेशप्रक्रिया राबवतात. त्यानुसार यंदा प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असतानाच डीटीईच्या संकेतस्थळावर ११ जून रोजी सरकारने अध्यादेश जारी करून ‘मासा’ची प्रवेशप्रक्रिया रद्द केल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)न्यायालयाचा पर्यायसंबंधित कायदा प्रस्तावित असल्याने नव्या सरकारने अशा प्रकारचा अचानक अध्यादेश काढला. मात्र, अध्यादेशात कुठेही ‘मासा’ची प्रवेशप्रक्रिया रद्द करावी, असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अध्यादेश मागे घेतला जावा याकरिता मंत्र्यांशी बोलणी करू, अन्यथा न्यायालयाचा पर्याय निवडू. - विजय सोहनी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर