लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ - Marathi News | BR Gavai is the new Chief Justice of the country; President Draupadi Murmu administered the oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

CJI BR Gavai Oath: आजपासून पुढील सात महिने गवई सरन्यायाधीश पद भूषविणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गवई यांना शपथ दिली.  ...

विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली - Marathi News | Vijay Shah's controversial statement about Colonel Sophia Qureshi sparked protests from Congress leaders Ink thrown on nameplate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली

विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसने मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. ...

कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्... - Marathi News | BJP minister Vijay Shah gets slapped for making objectionable statement about Colonel Sophia Qureshi by BJP Senior Leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी मंत्री विजय शाह हे धावतच भाजपा प्रदेश कार्यालयात गेले ...

पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय? - Marathi News | rbi might give record breaking dividend of 3 5 lakh crores much more than pakistan getting from imf | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (आयएमएफ) नुकतंच नाक कापून घेतल्यानंतर कंगाल पाकिस्तानला मिळालेल्या रकमेपेक्षा कितीतरी मोठं 'गिफ्ट' भारताला मिळणार आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण? ...

अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Neil Nitin Mukesh angry with Anushka Sen hai junoon series event video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल

Neil Nitin Mukesh angry at Anushka Sen: सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटवेळी नील नितीन मुकेश आणि अनुष्का सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार - Marathi News | microsoft layoff 2025 over 6000 employees find out reason behind the job cuts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Microsoft Layoffs : काल मंगळवारी जपानची प्रसिद्ध ऑटो कार कंपनी निसानने २० हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आज यात आणखी एका कंपनीची भर पडली आहे. ...

Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ? - Marathi News | Rohit Sharma Devendra Fadnavis: After retiring from Test cricket, Rohit Sharma meets Chief Minister Fadnavis, why? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?

Rohit Sharma Meets Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ...

ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा - Marathi News | Girlfriend's video on porn site after breakup? Crime against Kolhapur boyfriend in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा

पीडित तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे आहेत. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात काही कारणांमुळे मतभेद झाले आणि तरुणीने ब्रेकअप केले. ...

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा - Marathi News | Operation Sindoor: External Affairs Minister S Jaishankar will now travel in a bulletproof car; Security increased due to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा

जयशंकर यांच्या ताफ्यात विशेष बुलेटप्रूफ वाहन वाढविण्यात येणार आहे. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ...

मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू - Marathi News | Income Tax raids five bullion shops in Akola Search operation begins from morning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

अकोल्यातील चार ते पाच सराफा दुकानांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. ...

पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत - Marathi News | Operation Sindoor: Trade strike on Turkey, which supplies weapons to Pakistan; Udaipur marble traders will not bring goods, Pune... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत

India vs Pakistan, Turkey: जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. ...

कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास - Marathi News | Who is Kashish Chaudhary?; At just 25 years old, this Hindu girl created history in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास

कशिश चौधरी महिला आणि अल्पसंख्याक विकास, प्रांतातील सर्वांगिण प्रगती यादृष्टीने काम करतील असं बलूचिस्तानच्या मुख्यमंत्री सरफराज बगती यांनी म्हटलं ...