शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

युती मजबूत आणि आमचं ठरलंय; उध्दव ठाकरेंनी घेतले खासदारांसह अंबाबाईचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:13 IST

कोल्हापुरात आगमन होताच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांडून जोरदार स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर : युती मजबूत आहे, आमचं ठरलंय, असे सांगत विधानसभेच्या जागावाटपावरून होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. 

 कोल्हापुरात आगमन होताच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांडून जोरदार स्वागत करण्यात आले. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 

केंद्रातील मोदी सरकारकडून पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आल्याने शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा झडत होत्या. यावर उद्धव ठाकरेंनी युती मजबूत असल्याचे स्पष्ट केले. आमची कोणतीच नाराजी नाही. पण इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही. आमचं ठरलं आहे, असे सांगत त्यांनी जागावाटपावरूनही काही वाद नसल्याचे स्पष्ट केले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करून कोल्हापूर जिल्ह्यातून दोन खासदार देणाऱ्या जनतेला त्यांनी यावेळी मानाचा मुजरा केला.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत आणि सर्व खासदारांच्यासह अंबाबाईचे दर्शन घेतले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना