शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

‘एनपीआर’बाबत मित्रपक्षांच्या दबावानंतर मुख्यमंत्री बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 06:50 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) दोन दिवसांपूर्वी दिल्लीत समर्थन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन मित्र पक्षांकडून दबाव आल्यानंतर एनपीआरच्या मुद्द्यावर बॅकफूटवर

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) दोन दिवसांपूर्वी दिल्लीत समर्थन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन मित्र पक्षांकडून दबाव आल्यानंतर एनपीआरच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेल्याचे रविवारी दिसले.सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. शेजारी देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भातील हा कायदा आहे. तसेच एनपीआर ही लोकसंख्या नोंदणीची व्यवस्था आहे व ती आधीदेखील झालेली आहे, असे म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर सीएए आणि एनपीआरचे एकप्रकारे समर्थन केले होते. मात्र रविवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत ठाकरे यांनी एनपीआरमध्ये कुठल्या त्रुटी आहेत हे तपासून बघावे लागेल आणि त्यासाठी जबाबदार मंत्र्यांची एक समिती करू, अशी भूमिका घेतली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी