शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मराठवाड्यात ढगफुटी, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 03:19 IST

हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने एक गाव रात्रभर पाण्यात होते.

प. महाराष्ट्र आणि कोकणात धो...धो बरसल्यानंतर पावसाने मराठवाड्याला जोरदार दणका दिला. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने एक गाव रात्रभर पाण्यात होते. अनेक गुरे आणि वाहने वाहून गेली आहेत.

नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेती आणि घरांचे नुकसान झाले.  भोकर तालुक्यात भुरभुशी येथे जनावरे चारण्यास शेतात गेलेल्या एका मुलीचा वीज पडून मृत्यू झाला. मुखेडमध्ये एक शेतकरी पुरात वाहून गेला. उस्मानाबाद, लातूर, जालना येथेही जोरदार पाऊस झाला. जळगावमध्ये पाचोरा परिसराला पावसाने दणका दिला. विदर्भात गडचिरोलीत पूरस्थिती आहे. 

पुण्यातील दोघांचा अमरनाथमध्ये मृत्यू अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात पुण्यातील दाेघांचा समावेश आहे. याशिवाय बीडमधील ११ भाविक पूरस्थितीत अडकले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे.  

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसPuneपुणे