शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:28 IST

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे इमाने-इतबारे काम केले व निवडून आणले.

- राजा मानेमुंबई : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे इमाने-इतबारे काम केले व निवडून आणले. पण निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपमय वातावरण करायचा प्रयत्न कुणी केला, हे सर्वांनाच माहिती आहे. जे पेरले, तेच उगवते, या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे. पक्षाने जागा आपल्याकडे घ्यावी, आम्ही जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र बसून उमेदवार ठरवू व निवडून आणू, असा निर्धार आ. सतेज पाटील ऊर्फ बंटी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे कोल्हापूरची जागा काँग्रेसला घेण्याची मागणी केली आहे. कारण, जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण असून आम्ही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू शकतो, आमच्याकडे प्रबळ उमेदवार आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले. आघाडीतील जागा वाटपाच्या स्पर्धेत कोल्हापूरसाठी अद्यापही काँग्रेस 'रेस'मध्येच असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिकांना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे ‘बंटी विरुद्ध मुन्ना’ हा संघर्ष टिपेला पोहोण्याची शक्यता आहे.२०१४मध्ये घेतलेल्या कष्टांचे काय फळ मिळाले, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. याचे पडसाद उमटणारच. पेरतो तेच उगवतो, असे म्हणत त्यांनी नाव न घेता महाडिक यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर