शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत लागले सीसीटीव्ही

By admin | Updated: August 6, 2016 01:43 IST

अंधेरी (पूर्व) येथील सीप्झ -एमआयडीसी परिसरात १६0 सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोफत वायफायची सुविधा जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली

मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील सीप्झ -एमआयडीसी परिसरात १६0 सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोफत वायफायची सुविधा जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अंधेरी (पूर्व) येथील महत्त्वाच्या १६७ रस्त्यांवर हे सीसीटीव्हींचे जाळे उभारण्यात आले आहे. तसेच १४४ कॅमेऱ्यांद्वारे लहान बोळांवरही लक्ष ठेवण्यात येईल. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष विविध पोलीस चौक्यांमध्ये आहेत. सर्व कॅमेरे अत्याधुनिक असून रात्रीही छायाचित्रे आणि आवाज स्पष्टपणे टिपतात. जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक ७३ च्या नगरसेविका केसरबेन मुरजी पटेल यांनी अंधेरी नागरिकांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शनिवारी होली फॅमिली हायस्कूल, महाकाली रोड येथे आयोजित केला आहे. या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन तसेच दहावीच्या परीक्षेत ९0 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या ५00 विद्यार्थ्यांचा टॅब देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तर विभागातील पहिल्या तीन मुलांना लॅपटॉप देण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते हे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित साटम उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)