पोटच्या मुलानंच वडिलांना जाळलं जिवंत

By Admin | Updated: April 3, 2017 15:23 IST2017-04-03T15:23:46+5:302017-04-03T15:23:46+5:30

पैस न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलानं 80 वर्षांच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

The child's father was burnt to the stomach | पोटच्या मुलानंच वडिलांना जाळलं जिवंत

पोटच्या मुलानंच वडिलांना जाळलं जिवंत

>ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 3 - पैस न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलानं 80 वर्षांच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. वडील रात्री झोपलेले असताना नराधम मुलाने त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळलं. यात त्यांचा मृत्यू झाला.
 
उमगरा तालुक्यातील मुरूम येथील हा धक्कादायक प्रकार आहे. सोमवारी मध्यरात्री 2 वाजण्याची सुमारास ही  घटना घडली. याप्रकरणी आरोपी मुलगा धनराज ढोलेला पोलिसांनी अटक केली आहे. शेत दुस-याकडे लावून  पैसे देण्याची मागणी आरोप धनराज वडिलांकडे करत होता. मात्र पैसे न दिल्यानं त्यानं वडिलांनी जिवंत जाळलं. 
 
 

Web Title: The child's father was burnt to the stomach