शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नी मुख्यमंत्री औरंगाबादला जाणार, कामे दर्जेदार करण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 11:58 IST

Water Issue in Aurangabad : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष, वाक्-युद्ध पेटले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या प्रश्नावर बैठक घेतली. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. 

मुंबई : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष, वाक्-युद्ध पेटले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या प्रश्नावर बैठक घेतली. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा. नव्या योजनेची वेळापत्रकानुसार कामे झालीच पाहिजेत, हे परत एकदा सांगून मुख्यमंत्र्यांनी  जुनी जलवाहिनी बदलण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा  सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील आढावा बैठकीस कंत्राटदार कंपनीच्या मालकांनी किंवा कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.जायकवाडी धरणातील उद्भव विहीर घेण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रधान सचिव वने मार्फत प्रस्ताव सादर केला आहे, त्याला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. मी प्रसंगी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री यांच्याशीही बोलेल, पण ही परवानगी मिळेपर्यंत इतर कामे थांबू देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुभाष देसाई यांनी देखील कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेwater shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबाद