शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अन् मुख्यमंत्री चुकून दुस-याच्याच गाडीत बसले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 16:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.अमित शहांची भेट घेऊन फडणवीस बाहेर पडताच त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि पश्नांची सरबत्ती सुरु केली.

अहमदाबाद:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. पण अमित शाह यांची भेट घेऊन परतताना स्वतःच्या गाडीत बसण्याऐवजी मुख्यमंत्री दुस-याच गाडीत बसले. 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीत केवळ गुजरात निवडणुकीबद्दलच चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अमित शहांची भेट घेऊन फडणवीस बाहेर पडताच त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि पश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यामुळे पत्रकारांना चुकवत निघालेले फडणवीस हे घाईत चुकून दुस-याच गाडीत जाऊन बसले. मात्र, गाडीत बसल्यावर ड्रायव्हर चुकीचा असल्याचं लक्षात आलं आणि आपण दुस-या गाडीत बसल्याचं मुख्यमंत्र्यांना समजलं, त्यानंतर त्यांनी गाडीतून काढता पाय घेतला. 

अमित शाहांची भेट घेण्यासाठी अहमदाबादला जाण्यापूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. नारायण राणे यांनी या भेटीला दुजोरा दिला.  पण दोघांमध्ये काय चर्चाझाली याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीAmit Shahअमित शाह