शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"गुन्हा दाखल झाला पण कोणतीही कारवाई झाली नाही"; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:08 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

CM Devendra Fadnavis:शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक नेत्यांचा विरोध धुडकावत बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनीच सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात राळ उठवली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले आहे. सुधाकर बडगुजर विरोधी पक्षात असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीअंती कोणतीही कारवाई झाली नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका झाली होती. नितेश राणे यांनी एक व्हिडीओ देखील समोर आणला होता. पण त्यानंतर त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल झाला त्याची चौकशी झाल्यानंतर बडगुजर यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. हे सर्व ते त्या पक्षात असताना झालं. विधानसभा निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलं आहे. विधानसभा निवडणुकीत ते आमच्या विरुद्ध उभे होते. निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याची इच्छा दाखवली. निवडणुकीत त्यांनी देखील भरपूर मतं घेतली आहेत. आपल्या पक्षात कुणी येत असेल तर आपण त्याचे स्वागत करतो. अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास वागण्याची पद्धत बाजूला ठेवून त्यांनी भाजपच्या निती नियमांनी वागले पाहिजे,"

"पक्षप्रवेश ठरला त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना त्याच दिवशी पक्षप्रवेश आहे याची कल्पना नव्हती. त्यांचा कुठेही विरोध नव्हता. पक्षप्रवेशासाठी ते स्वतः हजर होते. स्थानिक स्तरावर आमच्यामध्ये त्यांना विरोध झाला. त्यांनाही आम्ही समजवून सांगितले आहे की, आपल्याला पक्ष वाढवायचा आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNashikनाशिक