शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी क्रांतिदिन टाळला

By admin | Updated: August 11, 2015 02:15 IST

चले जाव’ला संघाचे वैचारिक गुरू गोळवलकर गुरुजी यांचा विरोध होता. म्हणूनच आॅगस्ट क्रांती दिनाला मुंबईत हजर राहणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले, अशी टीका

मुंबई : ‘चले जाव’ला संघाचे वैचारिक गुरू गोळवलकर गुरुजी यांचा विरोध होता. म्हणूनच आॅगस्ट क्रांती दिनाला मुंबईत हजर राहणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, २००६मध्ये तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांनी काँग्रेसचे हे आंदोलन अयशस्वी ठरल्याचे विधान केले होते. गोळवलकर आणि सुदर्शन यांच्या भूमिकांवरून या आंदोलनाप्रति आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी संघाची नकारात्मकता दिसून येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी ९ आॅगस्टला आॅगस्ट क्रांती मैदानावर हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करत आले आहेत. परंतु, संघाच्या विचारधारेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. त्यामुळे हुतात्म्यांचा अवमान झाला, असेही सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)