शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 6:25 AM

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, शनिवारी के.ई.एम. रुग्णालयात जाऊ न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ सोमवारपासून पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास मुंडे यांनी या भेटीनंतर व्यक्त केला.

मुंबई  - विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, शनिवारी के.ई.एम. रुग्णालयात जाऊ न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ सोमवारपासून पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास मुंडे यांनी या भेटीनंतर व्यक्त केला.छगन भुजबळ यांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी ते सध्या रुग्णालयात आहे. मुंडे यांनी त्यांची तेथेच भेट घेतली. त्यांच्यासोबत आ. अमरसिंह पंडित, आ. जयंत जाधव व अन्य पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते होते. भुजबळ यांच्या डिस्चार्जबाबत आपण डॉक्टरांशी चर्चा केली, असे सांगून, मुंडे म्हणाले की, आणखी दोन दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागणार असून, सोमवारपासून ते सक्रिय होतील, असा मला विश्वास आहे. न्यायदेवतेने भुजबळ यांना न्याय दिल्याबद्दल मुंडे यांनी समाधान व आनंद व्यक्त केला. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळPoliticsराजकारण