शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

चार्ल्स कोरिया यांचे निधन

By admin | Updated: June 18, 2015 02:58 IST

भारतातील आधुनिक वास्तुकलेचा चेहरा अशी ओळख असलेले चार्ल्स कोरिया यांचे मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले.

मुंबई : भारतातील आधुनिक वास्तुकलेचा चेहरा अशी ओळख असलेले चार्ल्स कोरिया यांचे मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कोरिया यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिली.१९७० ते ७५ सालादरम्यान नवी मुंबईचे मुख्य वास्तुविशारद म्हणून चार्ल्स कोरिया यांनी काम पाहिले. नवी मुंबईसारख्या जुळ्या शहरामुळे मुंबई शहरातील रहिवाशांना एक नवा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे मुंबईतील सुमारे २० लाखांहून अधिक नागरिक नवी मुंबईत स्थलांतरित झाले. नवी मुंबई शहराची उभारणी करताना त्यांनी डिझाइनमध्ये ‘ओपन टू स्काय’ पॅटर्नला प्राधान्य देत स्थानिक तंत्राचा वापर केला होता. नवी मुंबई, बेलापूर येथे आर्टिस्ट व्हिलेज कलाग्रामचे डिझाइन त्यांनी केले होते.सीबीडी येथे विविध क्षेत्रांतील कलावंतांसाठी उभारण्यात आलेल्या आर्टिस्ट व्हिलेजची संकल्पना त्यांचीच होती. त्याशिवाय इन्क्रिमेंटल हाऊस अर्थात बैठ्या घराचे वाढीव बांधकाम ही संकल्पना सुद्धा त्यांनीच आणली होती. त्यामुळेच आज शहरात विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या बैठ्या घरांचे गरजेनुसार वाढीव बांधकाम करता येणे शक्य झाले आहे.