शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांच्या निर्धाराबद्दल बोलताना चंद्रकांतदादांची खुर्ची तुटली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:50 IST

भाजपाच्या नेत्यांवर सध्या खुर्ची जणू रुसलेली दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोलापूरमध्ये आला. 

सोलापूर - वर्ष दीड वर्षापूर्वी देशातील बहुतांश भागात सत्ता असलेल्या भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांवर सध्या खुर्ची जणू रुसलेली दिसत आहे. केंद्रात पुन्हा सत्ता मिळाली असली तरी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. कालच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. एकंदरीत सध्या सत्ता आणि खुर्ची सध्या भाजपावर नाराज असल्याचेच चित्र दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोलापूरमध्ये आला. आज सोलापूर दौऱ्यावर आलेले चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निर्धाराबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देत होते. त्यावेळी अचानक चंद्रकांत पाटील ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची तुटली. मात्र चंद्रकांतदादांनी वेळीच स्वत:ला सावरल्याने ते पडता पडता वाचले. दरम्यान सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना घडलेल्या या घटनेची नंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. 

दरम्यान, या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या विजयाबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे आनंद व्यक्त करीत आहेत. शेजारच्या घरात मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटण्याचा हा प्रकार आहे. शिवसेनेने सामनातून आमच्यावर टीका करण्याऐवजी राज्यात एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी. राज्यातील सरकारमध्ये ताळमेळ नाही. त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर झाला आहे. महिलांवर रोज कुठे ना कुठे अत्याचार होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

'तुम्हाला मंदी कळते का'? ; चंद्रकांत पाटलांचा थोरातांवर पलटवार

हा तर काँग्रेसचा 'मनसे डाव'; चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मराठा आरक्षण देण्यास सरकारमधील काही जणांचा विरोध; भाजपाचा गंभीर आरोप 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्र