कार्टुन फ्लोटची ९ शतके
By Admin | Updated: May 5, 2016 05:45 IST2016-05-05T05:45:45+5:302016-05-05T05:45:45+5:30
कार्टुनच्या कलेला प्रदीर्घ इतिहास आहे. ही कला समाजीवनाला व्यापून राहिल्याचे आणि तिचा लोक व्यवहारावर प्रभाव पडल्याचे अनेक दाखले जगभरात आढळतात.

कार्टुन फ्लोटची ९ शतके
कार्टुनच्या कलेला प्रदीर्घ इतिहास आहे. ही कला समाजीवनाला व्यापून राहिल्याचे आणि तिचा लोक व्यवहारावर प्रभाव पडल्याचे अनेक दाखले जगभरात आढळतात. फ्रान्सच्या निस शहरात कार्टुन्सच्या प्रदर्शनासाठी भल्या मोठ्या कार्टुन फ्लोटच्या उभारणीची परंपरा आहे. या परंपरेची मुळे इसवी सनाच्या १२व्या शतकात आढळून येतात.