शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 2:54 PM

१ मे या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी अनिल फकिरा वाढे (३३)  हे नागपूरकडे मारुती अल्टो कार क्रमांक एम. एच. ३७ -जी ६६८२ ने डोणगाव वरुन नागपूरकुडे निघाले होते.

मालेगाव- कार -ट्रकमध्ये झालेल्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान मालेगांव-मेहकर राज्य महामार्गावर  मुंगळा फाट्याजवळ घडली. अनिल वाढे असे मृत शिक्षकाचे नाव आहे. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी अनिल फकिरा वाढे (३३)  हे नागपूरकडे मारुती अल्टो कार क्रमांक एम. एच. ३७ -जी ६६८२ ने डोणगाव वरुन नागपूरकुडे निघाले होते. नागपूर जिल्ह्यातील एका राष्ट्रीय शाळेवर ते कार्यरत होते. मुंगळा फाट्याजवळ ट्रक क्रमांक एम एच ३०- सी  ५२५८ च्या चालकाने अचानक ब्रेक  दाबल्याने  त्यांची कार ट्रक वर आदळून जबरदस्त अपघात झाला. या अपघातात अनिल वाढे यांचा जागीच म्रुत्यू झाला .याबाबत त्यांचा भाऊ संतोष वाढे यांनी मालेगांव पोलीसात फीर्याद दिली. पोलीसांनी ट्रक चालकावर भादवि कलम २७९, २८३, ३०४ अ नुसार गुन्ह्यांची  नोंद केली.  

टॅग्स :Accidentअपघात