मंत्रिमंडळाची बैठक ४ आॅक्टोबरला औरंगाबादेत

By Admin | Updated: September 28, 2016 05:22 IST2016-09-28T05:22:23+5:302016-09-28T05:22:23+5:30

राज्य मंत्रिमंडळाची आगामी बैठक मंगळवार ४ आॅक्टोबरला औरंगाबाद येथे होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने मराठवाड्यातील विविध प्रश्नांबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत.

Cabinet meeting on October 4 Aurangabad | मंत्रिमंडळाची बैठक ४ आॅक्टोबरला औरंगाबादेत

मंत्रिमंडळाची बैठक ४ आॅक्टोबरला औरंगाबादेत

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आगामी बैठक मंगळवार ४ आॅक्टोबरला औरंगाबाद येथे होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने मराठवाड्यातील विविध प्रश्नांबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाची
बैठक औरंगाबादला घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार आधी दिले होते. मात्र त्याची पूर्तता होत नव्हती. शेवटी आता या बैठकीचा मुहूर्त लागला आहे.

Web Title: Cabinet meeting on October 4 Aurangabad