शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

कन्या वन समृद्धी योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 3:47 PM

मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबार वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कन्या वनसमृद्धी योजनेला मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई -  मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबार वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कन्या वनसमृद्धी योजनेला मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 च्या कलम 73 मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  मंत्रिमंडळाच्या बैठकीत -  मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्षलागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कन्या वन समृद्धी योजनेला मान्यता.- अक्कलकोट नगरपरिषदेस यात्राकर लागू करण्यास मान्यता.- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 च्या कलम 73 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.- सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा उपसा सिंचन प्रकल्पास (ता. मंगळवेढा) फेररचनेसह सुधारित प्रशासकीय मान्यता.करणार.- धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ (कनोली) उपसा सिंचन योजनेच्या प्रथम सुधारित मान्यतेमधील काही अटी शिथिल करण्याचा निर्णय.- महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम-1961 मधील कलम 17, 18 व 23 अ मध्ये सुधारणा करणार.- दी नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहीब अधिनियम-1956 मध्ये सुधारणा.- कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमामध्ये सुधारणा. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारnewsबातम्या