पेटीएमद्वारे आता सोनेही खरेदी करा

By Admin | Updated: April 28, 2017 02:58 IST2017-04-28T02:58:56+5:302017-04-28T02:58:56+5:30

पेटीएम वापरकर्ते आता आॅनलाइन सोने खरेदी करून नाण्यांच्या स्वरुपात सोन्याची डिलिव्हरी घरी मिळवू शकतात किंवा

Buy gold now through Petty | पेटीएमद्वारे आता सोनेही खरेदी करा

पेटीएमद्वारे आता सोनेही खरेदी करा

मुंबई : पेटीएम वापरकर्ते आता आॅनलाइन सोने खरेदी करून नाण्यांच्या स्वरुपात सोन्याची डिलिव्हरी घरी मिळवू शकतात किंवा ते त्वरित आॅनलाइन विकूही शकतात. यासाठी पेटीएमने एमएमटीसी-पीएएमपी या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त रिफायनरी कंपनीशी करार केला असून, त्यासाठी खास डिजिटल गोल्ड ही सुविधा सुरू केल्याचे पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजयशेखर शर्मा यांनी सांगितले. एक रुपयापासूनही ग्राहक डिजिटल सोने खरेदी करू शकणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Buy gold now through Petty