बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 18:49 IST2016-09-22T18:33:31+5:302016-09-22T18:49:53+5:30
दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - उरणजवळ चार ते पाच शस्त्रधारी संशयितांना पाहिले असल्याचा दावा दोन शाळकरी मुलांनी केला आहे. त्यानंतर नौदलाने शोधमोहीम सुरु केली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ऐतिहासिक ५०० वा कसोटी सामना खेळणा-या भारताने न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामन्यात चांगली सुरूवात केली. मात्र, त्यानंतर भारताची चांगलीच घसरगुंडी उडाली. भारताने दिवसअखेर नऊ बाद 291 धावा केल्या आहेत. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..