बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 19:28 IST2016-07-28T19:28:36+5:302016-07-28T19:28:36+5:30

चेन्नईमध्ये मंदिरात प्रवेश देत नसल्याने 250 दलित कुटुंबं इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - चेन्नईमध्ये मंदिरात प्रवेश देत नसल्याने 250 दलित कुटुंबं इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर वसईला जाण्यासाठी चर्चगेट लोकलमध्ये चढलेल्या तरुणीला महिलांनीच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अशा दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर 

 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day