बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: August 1, 2016 18:53 IST2016-08-01T18:53:55+5:302016-08-01T18:53:55+5:30
बांगलादेश दहशतवादी हल्ल्यानंतर वादात अडकलेले इस्लामिक धर्मगरु डॉ. झाकीर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 55 दहशतवादी झाकीर नाईकपासून

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 1 - बांगलादेश दहशतवादी हल्ल्यानंतर वादात अडकलेले इस्लामिक धर्मगरु डॉ. झाकीर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 55 दहशतवादी झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाकिस्तान दौ-याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हाफीझ सईदने पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...