बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: October 14, 2016 20:58 IST2016-10-14T20:58:03+5:302016-10-14T20:58:03+5:30
'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' या सिनेमांच्या प्रदर्शनातील मार्गात अडचण निर्माण झाली आहे. पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा दाखवणार नाही, अशी भूमिका

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' या सिनेमांच्या प्रदर्शनातील मार्गात अडचण निर्माण झाली आहे. पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा दाखवणार नाही, अशी भूमिका सिनेमा ओनर्स असोसिएशनने घेतली आहे. तसेच दुसरीकडे पुण्यातील मेट्रोला पीआयबीकडून मंजुरी मिळाली आहे.
याचबरोबर रणजी ट्रॉफीत फलंदाज स्वप्नील आणि अंकित यांनी ऐतिहासिक भागिदारी केली आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर.