बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: September 19, 2016 18:24 IST2016-09-19T18:24:31+5:302016-09-19T18:24:31+5:30
दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ : बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या वाढली असून १८ जवान शहीद झाले तर भारतातली सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं उत्पन्न पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. 2015 मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा महसूल हा पाकिस्तानपेक्षा तब्बल 40 टक्के जास्त होता. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..