बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: July 27, 2016 17:49 IST2016-07-27T16:14:19+5:302016-07-27T17:49:07+5:30
हॉट अभिनेत्री सनी लिओनीच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ : गोमांस तस्करी करत असल्याच्या संशयावरुन दोन मुस्लिम महिलांना जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांसमोरच या स्वयंघोषित गोरक्षकांनी या महिलांना मारहाण केली. तर बॉलिवूडची बोल्ड, हॉट अभिनेत्री सनी लिओनीच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे. या चित्रपटात सनीचा पॉर्न स्टार ते बॉलिवूडमधला प्रवास दाखवण्यात येणार आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...