बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: August 16, 2016 18:13 IST2016-08-16T18:13:02+5:302016-08-16T18:13:02+5:30
पाकिस्तानवर हल्लाबोल करताना पाकिस्तानात आणि नरकात जाणं सारखंच असल्याची टीका मनोहर पर्रीकर यांनी केली

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - पाकिस्तानवर हल्लाबोल करताना पाकिस्तानात आणि नरकात जाणं सारखंच असल्याची टीका मनोहर पर्रीकर यांनी केली आहे. तर छगन भुजबळांच्या नाशिकमधील आलिशान फार्म हाऊसवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमधील हे फार्म हाऊस जप्त झाल्याने भुजबळ नाशिकमधून बेघर झाल्याची चर्चा होत आहे, अशाच दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..