बुलेटिन- दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या
By Admin | Updated: November 17, 2016 18:30 IST2016-11-17T18:30:22+5:302016-11-17T18:30:22+5:30
ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 17 - 1 हजारची नोट बाजारात आणण्याची सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री ...

बुलेटिन- दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - 1 हजारची नोट बाजारात आणण्याची सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. नोटबंदीचा निर्णय हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. अशा दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..
https://www.dailymotion.com/video/x844igw