शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

गोवंश मांस विक्रीप्रकरणी दोघांना अटक

By admin | Published: October 24, 2016 4:56 AM

हैदराबाद येथे गोवंश प्राण्यांचे मांस घेऊन जाणारा पीकअप टेम्पो आणि पाचशे किलो मांस असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला,

आश्वी (अहमदनगर) : हैदराबाद येथे गोवंश प्राण्यांचे मांस घेऊन जाणारा पीकअप टेम्पो आणि पाचशे किलो मांस असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला, तसेच या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. संगमनेर तालुका ग्रामीण पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. संगमनेर-लोणी रस्त्याने पोलीस गस्त घालत असताना, निमगावजाळी शिवारात एक पीकअप जीप संशयास्पदरीत्या उभी केलेली आढळून आली. गाडी चालकाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता, त्याने संगमनेर येथील गुफरान नसीर कुरेशी यांच्या कत्तलखान्यातून गोवंश प्राण्याचे मांस हैदराबाद येथे विक्रीस नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर, मुद्देमाल ताब्यात घेत, पोलिसांनी गुन्हा दाखल करून, चालक अमजद हुसेन शेख व मालक गुफरान नसीर कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली. (वार्ताहर)