शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणुन बारामतीत जन्मलेल्या ' त्या ' बाळाचे नाव ठेवले  " नरेंद्र "

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 17:49 IST

भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी शरद पवार यांचा '' बालेकिल्ला '' डळमळीत करण्यासाठी जंगजंग पछाडले...

बारामती : बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. प्रबळ विरोधक मानल्या जाणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी हा किल्ला डळमळीत करण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र,विरोधक यशस्वी ठरले  नाहीत.याच बारामतीत एका मोदी समर्थकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार असल्याच्या दिवशी आज जन्माला आलेल्या त्याच्या भावाच्या मुलाचे नावच '' नरेंद्र '' ठेवले आहे. मोदी गुरुवारी(दि ३०) दिल्ली येथे राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत.आजच्याच दिवशी येथील गोविंद देवकाते यांचे भाऊ शेखर यांच्या पत्नीला सकाळी मुलगा झाला. त्यांनी आजच्या दिवशी मोदी दुसऱ्यांदा शपथ घेणार असल्याचे सांगत त्यांच्या घरात जन्मलेल्या मुलाचे नामकरण नरेंद्र असे केल्याचे सोशल मीडियावर शेअर केले.त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले  आहे.काहींनी अभिनंदन  नमो नमो अशा शब्दांत त्यांच्या कुटुंबाच्या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक केले. याबाबत धनगर प्रबोधन संघाचे अध्यक्ष गोविंदराव देवकाते यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम पाहतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा,कार्याचा माझ्यावर, कुटुंबावर प्रभाव आहे.त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे देशात आज ते दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत.त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले आहे.त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा घेवुन आमच्या घरात जन्म घेतलेल्या बाळाने देशासाठी काम करावे.या भूमिकेतुन मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत असलेल्या दिवशी बाळाचे नाव नरेंद्र ठेवल्याचे देवकाते यांनी सांगितले.———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस