शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी अर्धा तास ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 15:27 IST

मुंबईकडे जाणारी हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रीज येथून जुना पुणे - मुंबई महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे़.

पुणे : पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावर परंदवाडी येथे पुणे व मुंबई या दोन्ही मार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तुटलेल्या ओव्हरहेड हायर्टेशनचे काम करण्यासाठी २५ जून रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे़. २५ जूनला दुपारी एक ते दीड या दरम्यान ३० मिनिटांकरता मुंबईकडे जाणारी व पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे़. द्रुतगती महामार्गावरील ८४़४०० या कामाचे ठिकाणापासून अर्धा किमी अगोदर थांबविण्यात येणार आहे़. मुंबईकडे जाणारी हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रीज येथून जुना पुणे - मुंबई महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे़. पुण्याकडे येणारी हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाका येथून जुना पुणे-मुंबई महामार्गाने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे, असे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी कळविले आहे़. 

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्ग