खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयासमोर स्फोट

By Admin | Updated: February 3, 2017 21:57 IST2017-02-03T21:57:56+5:302017-02-03T21:57:56+5:30

खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाला.

Blast in front of MP Prataprao Jadhav's office | खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयासमोर स्फोट

खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयासमोर स्फोट

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 3 - खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाला. शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान कुत्र्याने खासदार कार्यालयासमोरील वस्तू खाण्याचा प्रयत्न करताच स्फोट झाला. यामध्ये कुत्र्याच्या तोंडाच्या चिंधड्या उडाल्या असून, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या स्फोटाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Blast in front of MP Prataprao Jadhav's office