शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सत्ताकाळात २.१७ कोटींना पीकविमा, काँग्रेसच्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:48 IST

काँग्रेसच्या सत्ताकाळात १३ वर्षांत ९५ लाख शेतकऱ्यांना तर भाजप सत्ताकाळात केवळ चार वर्षांत २.१७ कोटी शेतकºयांना पीक विम्यापोटी भरीव आर्थिक मदत दिली, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या आरोपांना प्रदेश भाजपाने सोमवारी दिले.

मुंबई  - काँग्रेसच्या सत्ताकाळात १३ वर्षांत ९५ लाख शेतकऱ्यांना तर भाजप सत्ताकाळात केवळ चार वर्षांत २.१७ कोटी शेतकºयांना पीक विम्यापोटी भरीव आर्थिक मदत दिली, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या आरोपांना प्रदेश भाजपाने सोमवारी दिले.काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, २०१६-१७ मध्ये ४०१० कोटी रुपये इतका विमा हप्ता दिला गेला. शेतकºयांना१९१९ कोटी रुपये मिळाले, असा दावा त्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात त्या रकमेत २२ हजार कोटींचे पीक संरक्षित करण्यात आले होते, हे त्यांनी सांगितलेले नाही.या एका वर्षाचा आकडा देताना त्याच्या आधीच्या दोन वर्र्षांचे आकडे त्यांनी हेतूपुरस्सर सांगितलेले नाहीत. २०१४ मध्ये १७९४ कोटी रुपये विमा हप्ता होता, पण, नुकसान भरपाई १८०७ कोटी रुपये मिळाली. २०१५ मध्ये ५१०८ कोटी विमा हप्ता दिला, त्याच्या बदल्यात ५१०० कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकºयांना मिळाली.प्रधानमंत्री विमा योजनेमुळे शेतकºयांनी १६९४ कोटी रुपये भरले. त्यांना ११४७० कोटी रुपये प्राप्त झाले. विरोधकांना आरोप करण्याचा अधिकारच नाही. त्यांच्या पाच वर्षांत वर्षांत सरासरी ५१२ कोटी रुपये शेतकºयांना मिळाले, तर भाजपाच्या चार वर्षाच्या कार्यकाळात वर्षाकाठी सरासरी २९९० कोटी रुपये मिळाले याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस