शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

'पुढील २० वर्षे भाजपाचीच सत्ता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 05:51 IST

विरोधक कितीही एकवटले तरी ते भाजपाला हरवू शकत नाही. आज विरोधात असणारे तेव्हाही विरोधात होतेच.

नागपूर : विरोधक कितीही एकवटले तरी ते भाजपाला हरवू शकत नाही. आज विरोधात असणारे तेव्हाही विरोधात होतेच. उद्या मुलायम सिंह यादवांनी येथे येऊन प्रचार केला तरी आपल्याला काय फरक पडतो. त्यामुळे घाबरू नका. भाजपाचा विजयरथ रोखणे कठीण आहे. पुढील १५-२० वर्षे भाजपाचीच सत्ता येणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.भाजपाची पूर्व विदर्भातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक कोराडी येथे झाली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, खा. डॉ. विकास महात्मे, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह बहुतांश आमदार उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, गेल्यावेळी लोकसभेत २८५ जागांवर निवडून आलो. १७ कोटी मतदान झाले. चार वर्षांत केंद्र व राज्य सरकारने ४० कोटी लोकांना योजनांचा लाभ दिला आहे. त्यातील २० कोटींनी मतदान केले तरी बहुमत मिळेल.>शिवसेनेचा उल्लेख टाळलाशिवसेना सातत्याने भाजपावर हल्लाबोल करीत आहे. सभागृहातही भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. बैठकीत शिवसेनेबद्दल काही दिशानिर्देश मिळतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात फडणवीस व दानवे यांनी शिवसेनेचा उल्लेख करणेही टाळले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरBJPभाजपा