शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे आता ‘वॉर रूम’सोबतच ‘कमांड सेंटर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 12:01 IST

भाजपचे प्रदेश कार्यालय आणि अन्य दोन ठिकाणी हे वॉर रूम आणि कमांड सेंटर सुरू करण्यात आले आहेत.

मुंबई : दर निवडणुकीत वॉर रूम उभारणाऱ्या भाजपने आता राज्य पातळीवरील कमांड सेंटरही सुरू केले आहे. या दोन्हींचा थेट कनेक्ट दिल्लीतील प्रदेश भाजप मुख्यालयाशी ठेवण्यात आला असून, तेथील यंत्रणा मिनिटामिनिटाला आढावा घेते आणि आवश्यक त्या सूचनादेखील करते.  

भाजपचे प्रदेश कार्यालय आणि अन्य दोन ठिकाणी हे वॉर रूम आणि कमांड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. आ. श्रीकांत भारतीय यांच्या नेतृत्वात प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली यंत्रणा राबविली जात आहे. ४५ कर्मचारी तिथे काम करीत आहेत. त्यात कंटेन्ट क्रिएटर, रिसर्चर यांचाही समावेश आहे. 

विविध माध्यमांमधून भाजप वा विरोधकांबद्दल आलेल्या बातम्यांचे दररोज विश्लेषण केले जाते. दिल्ली मुख्यालयाला त्याचा फीडबॅक दिला जातो. अपप्रचाराला कसे उत्तर द्यायचे, कोणत्या विषयावर कोणत्या नेत्याने वा प्रवक्त्याने बोलायचे हे ठरविले जाते. सोशल मीडियामध्ये होणाऱ्या बदनामीला लगेच कसे प्रत्युत्तर द्यायचे, चुकीची माहिती दिली जात असेल तर वस्तुस्थिती लगेच सोशल मीडियात कशी समोर आणायची, यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. 

२६ विभागांसह वकिलांची टीमही तैनात  एकूण २६ विभाग करण्यात आले आहेत. त्यात कार्यालय व्यवस्थापन, माध्यम विभाग, विधि विभाग, साहित्य छपाई, वाहनव्यवस्था, हिशेब, आरोपपत्र, घोषणापत्र, सांस्कृतिक, सामाजिक संपर्क, बुथ रचना, नेत्यांचे दौरे, भाषणांचे मुद्दे, विस्तारक आदी विभागांचा यात समावेश आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग कोणत्याही पातळीवर होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आठ वकिलांची एक टीम तैनात करण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४