शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane: हनुमानाच्या नावाने शिवीगाळ, नितेश राणेंनी शेअर केला अब्दुल सत्तारांचा 'तो' व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 11:34 IST

Nitesh Rane: व्हिडिओमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा दावा राणेंनी केला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसेवरुन सुरू झालेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच भाजप नेते नितीश राणे(Nitesh Rane)  यांनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांचा 2017 मधील वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला आहे. 

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करत अब्दुल सत्तार यांनी भगवान हनुमानाचे नाव घेत शिवीगाळ केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत अब्दुल सत्तार हे पोलिसांच्या उपस्थितीत काही आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ करताना दिसत आहेत. नितेश राणेंनी या व्हिडिओद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून, सत्तारांच्या अटकेची मागणी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांना आव्हाननितेश राणेंनी शेअर केलेल्या व्हिडिओवर 'शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार प्रभू हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करताना. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणतात ना...मग सत्तारांना तुरुंगात डांबून दाखवा,' असे आव्हान केले आहे. यावर अद्याप अब्दुल सत्तारांकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.         

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Abdul Sattarअब्दुल सत्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना