शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री अन् माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री!" राम कदमांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 20:46 IST

यावेळी त्यांनी निधी वाटपावरही भाष्य केले. ते बोलत असताना सभागृहात विरोधकांनी आक्षेपही घेतला होता. पण...

विधानसभेत आज पुरवणी मागण्यांसंदर्भात चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी भाजप नेते तथा आमदार राम कदम यांनी "वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री अन् माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री," असा उल्लेख करत शेवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी निधी वाटपावरही भाष्य केले. ते बोलत असताना सभागृहात विरोधकांनी आक्षेपही घेतला होता.

निधी वाटपासंदर्भात बोलताना  राम कदम म्हणाले, २०१९ ते अडीच वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रानं असा मुख्यमंत्री पाहिला जो घराच्या बाहेर कधी पडला नाही. असं सरकार पाहिलं ज्या सरकारने बाकीच्या सगळ्या सदस्यांना कुठलाही निधी दिला नाही. त्यावेळी तुम्हाला नाही आठवलं. त्यावेळी तुम्ही आज जे बोलत होतात ती विधानं तुम्हाला त्यावेळी का आठवली नाही? असा सवाल राम कदम यांनी यावेळी आक्षेप घेणाऱ्या विरोधी पक्षातील आमदारांना केला.

कष्टाळू मुख्यमंत्री, कष्ट टाळू मुख्यमंत्री! -राम कदम म्हणाले, "विरोधी पक्षातील सदस्य मी बाब क्रमांक सांगिली न सांगितली, यासाठी उभे नाही राहीले, ते सर्व रेकर्डवर आहे. त्यांना झोंबलं, एकाच गोष्टीचं 'वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री आणि माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री'. या वाक्याचं त्यांना झोंबलंय. एवढेच नाही, तर ज्या वेळी इर्शाळाच्या वेळी मुख्यमंत्री दोन तास वर चढून गेले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20-20 तास काम करतात. हे तुम्ही नाकारणार आहात? काय नाकारणार आहात तुम्ही?" असा सवालही कदम यांनी यावेळी विरोधकांना केला.

सुर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सूर्य सूर्यच -यावेळी, "वडेट्टीवार साहेब, सुर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सूर्य सूर्यच आहे. त्यामुळे तुम्हालाही हे मान्य करावं लागेल. या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे १८-१८-२०-२० तास काम करणारे आहेत," असेही राम कदम म्हणाले.  

टॅग्स :Ram Kadamराम कदमBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे