शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मी सकाळी लवकर आंघोळ करून आलोय, मी तुमचं काय वाईट केलंय : अभिमन्यू पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 17:14 IST

मंगळवारी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारू दिला नाही या मुद्द्यावरून भाजपचे आमदार अभिमन्यू पवार तालिका अध्यक्षांवर चांगलेच संतापलेले दिसले.

मंगळवारी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारू दिला नाही या मुद्द्यावरून भाजपचे आमदार अभिमन्यू पवार तालिका अध्यक्षांवर चांगलेच संतापलेले दिसले. नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट तालिका अध्यक्षांनाच जाब विचारला. दरम्यान, यावरून नंतर त्यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील सुनावलं.

तालिका अध्यक्षांनी कामकाजादरम्यान अभिमन्यू पवार यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी बोलताना त्यांचा संताप दिसून आला. “मला का बोलू दिलं गेलं नाही. या विषयावर बोलण्याचा माझा संबंध नाही. मी तुमचं काय वाईट केलं आहे. मला कशामुळे बोलू दिलं नाही. मला काहीतरी बोलायचं होतं म्हणून सकाळी सकाळी लवकर आंघोळ करून इथे आलो. मला बोलू का दिलं नाही हा माझा प्रश्न आहे,” असं अभिमन्यू पवार म्हणाले.

अजितपवारांनीसुनावलंया विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिमन्यू पवार यांना खडेबोल सुनावले. अभिमन्यू पवारांना विनंती आहे की त्यांनी तालिका अध्यकांना धमकावू नका. तुमच्याकडू अशी अपेक्षा नाही. तुमच्यावर अन्याय झाला अलेल, पण वेगळी आयुधं वापरा. अशा पद्धतीनं कोणाला धमकावणं योग्य नसल्याचं ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रabhimanyu pawarअभिमन्यू पवारBJPभाजपा