शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपा सरकार असंवेदनशील’

By admin | Updated: November 1, 2015 01:49 IST

महाराष्ट्रात चिक्की घोटाळा, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा, तर छत्तीसगडमध्येही घोटाळे समोर येत आहेत़ महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यावर मात करून शेतकरी

उस्मानाबाद : महाराष्ट्रात चिक्की घोटाळा, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा, तर छत्तीसगडमध्येही घोटाळे समोर येत आहेत़ महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यावर मात करून शेतकरी आत्महत्या रोखण्याकडे लक्ष देण्याऐवजी भाजपा आणि शिवसेनेचे खुर्चीसाठी भांडण सुरू आहे़ त्यामुळे अशा असंवेदनशील शासनाविरोधात महिला काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा यांनी दिली़उस्मानाबाद येथे शनिवारी जिल्हा महिला काँग्रेसतर्फे महिला दुष्काळ परिषद व महिला मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़ ओझा म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे़ मात्र, राज्यातील भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी खुर्चीसाठी भांडण करीत आहेत़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, भाजपा २,८०० तर शिवसेना ४,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत आहे़ त्यावरून शेतकऱ्यांच्या प्राणांची किंमतही शासनाला कळू शकलेली नसून, शेतकरी आत्महत्या रोखण्यातही शासनाला अपयश आले,’ असे त्यांनी सांगितले़ काँग्रेसच्या सत्तेत तुरडाळ ५५ रुपये किलो झाली, म्हणून विरोधी बाकावर असताना भाजपाने आंदोलन पुकारले होते़ तूरडाळ आता २०० रुपये किलोच्या पुढे गेली आहे़ युवकांच्या हाताला काम नाही, गुन्हेगारी वाढली असून, महिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे़ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफी, शैक्षणिक, परीक्षा शुल्क माफी देणे आवश्यक असताना सांप्रदायिक अजेंड्यावर काम सुरू आहे, अशी टीका ओझा यांनी केली. (प्रतिनिधी)