शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही"; भाजपाचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 16:32 IST

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "माता भगिनींची इज्जत लुटली जात आहे मात्र हे सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे. देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी महिला असून मणिपूरच्या घनतेबाबत त्यांचीही संवेदनशीलता नाही" असे टीकास्त्रही देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर ठाकरे यांनी सोडले. या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही" असं म्हणत पलटवार केला आहे. "उद्धवजी तुमची स्वतःची प्रतिष्ठा उरली नाही म्हणून सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्याचे प्रयत्न करताय, हे किती लाजिरवाणं…!" असं म्हणत घणाघात केला. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"राष्ट्रपती पदी आदिवासी महिला आहेत हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही. उद्धवजी तुमची स्वतःची प्रतिष्ठा उरली नाही म्हणून सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्याचे प्रयत्न करताय, हे किती लाजिरवाणं…! अडीच वर्ष घरकोंबडा बनून राहणारे तुम्हीं… टीका तर सोडा तुमची तर लायकीही नाही  राष्ट्रपती पदाबाबत बोलण्याची… तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं चाललंय, यावरून तुम्ही किती खालचा दर्जा गाठला हे ही कळतंय जनतेला…" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"...तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल"

 भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली. मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा